उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGI) च्या आण्विक औषध आणि जैव तंत्रज्ञान विभागाच्या (मॉलिक्यूलर मेडिसिन ऍड बायोटेक्नॉलॉजी ) वैज्ञानिकांनी कोरोनाच्या विषाणूंचे संसर्ग शोधण्यासाठी एक विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यामध्ये तपासणी 30 मिनिटातच होणे शक्य असणार आणि खर्च देखील कमी होईल. विभागप्रमुख स्वाती तिवारी...