Dharma Sangrah

होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

Updated: शुक्रवार, 3 जुलै 2020 (08:46 IST)
 
 मार्गदर्शक सूचनेमध्ये असं नमूद केलं आहे की जर होम आयसोलेशमध्ये असणाऱ्या एखाद्या रुग्णाला श्वास घेण्यात त्रास होत असेल. जर छातीत दुखायला सुरू झालं किंवा बोलताना त्रास होत असेल तर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. एवढेच नव्हे तर ६० वर्षांवरील रूग्णांना रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील. इतकेच नव्हे तर ज्यांना मधुमेह, हायपर टेन्शन, कर्करोग, मूत्रपिंड, फुफ्फुसांशी संबंधित गंभीर आजार आहेत, त्यांच्यावर रूग्णालयातच उपचार करावे लागणार आहेत. होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या व्यक्तिला कुटुंबातील सदस्यांपासून अलिप्तच रहावं लागेल, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

भारताने टी-२० मालिकेत झिम्बाब्वेचा पूर्णपणे पराभव करत विजयांची हॅटट्रिक साधली

मीराबाई चानूने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले

भारताने पाकिस्तानला हरवून आशियाई विजेतेपद पटकावले; महिला हॉकी संघाने रौप्यपदक जिंकले

मुंबईच्या बायकुला पोलीस ठाण्यात आग लागली, अग्निशमन दलाने वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवले; कोणतीही जीवितहानी नाही

LIVE: मुंबई-ठाणे येथे यलो अलर्ट आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट

पुढील लेख
Show comments