Dharma Sangrah
✕

Narak Chaturdashi 2025 wishes in Marathi नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा

Updated: रविवार, 19 ऑक्टोबर 2025 (23:27 IST)
आयुष्य उजळून निघो 
शुभेच्छा!
 
या नरक चतुर्दशीला नकारात्मक विचारांचा नाश करून 
सकारात्मकतेचा प्रकाश पसरवा.
तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा !
 
प्रभू श्रीकृष्णाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील 
सर्व अडचणी दूर होवोत!
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
या दिवशी दीप लावा, अंधार हटवा 
आणि नव्या ऊर्जेने जीवन उजळवा.

आरोग्य, आनंद आणि ऐश्वर्य लाभो 
हीच नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रार्थना!
आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
 
नरकासुरावर विजयाचा संदेश देणारा हा दिवस 
आपल्यालाही प्रेरणा देवो!
 
धर्म, सत्य आणि प्रेमाचा प्रकाश नेहमी मनात ठेवूया.
नरक चतुर्दशीच्या शुभप्रसंगी दारिद्र्य, दुःख आणि रोग यांचा नाश होवो,
आणि सुख, शांती, समृद्धी तुमच्या घरी नांदो!

सर्व पहा

दिवाळीत कोकण फिरायचे आहे? गणपतीपुळे, रत्नागिरी आणि आसपासच्या ठिकाणांचा ट्रॅव्हल प्लॅन

Diwali 2026 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

पाडव्या दिवशी पत्नीला ओवाळणी काय द्यावी? महिलांसाठी खास सरप्राईज आयडियाज

नरक चतुर्दशीला कारिट पायाने का फोडले जाते? जाणून घ्या नरकासूर वधाची कथा

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments