Marathi Biodata Maker

उन्हाळ्यात थंडावा देणारी थंडगार व्हॅनिला लस्सी

सोमवार, 3 मे 2021 (18:52 IST)
उष्णता कमी करण्यासाठी आणि तोंडाची चव वाढविण्यासाठी घरच्या घरात तयार करा थंडगार व्हॅनिला लस्सी. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य - 
 
1 कप दही,1/2 कप थंड  पाणी, 1/2 लहान चमचा सुंठपूड,3/4 लहान चमचा व्हॅनिला इसेन्स, 1/4 कप साखर, 1 चमचा गुलाबाच्या पाकळ्या.
 
कृती -
सर्वप्रथम दही चांगल्या प्रकारे फेणून घ्या. या मध्ये व्हॅनिला इसेन्स, साखर, पाणी, सुंठपूड घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्या.लस्सी तयार ही लस्सी ग्लासात ओतून वरून बर्फ आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून थंडगार सर्व्ह करा.   
 
 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

उन्हाळ्यात सकाळी चेहरा उजळण्यासाठी रात्री या ५ गोष्टी लावा

अननस ठरेल उन्हाळ्यातील सुपरफूड! पचनापासून रोगप्रतिकारशक्तीपर्यंत अनेक फायदे

Walking Tips: चालण्यासाठी वेळ मिळत नाही, घरी १० हजार पावले कशी पूर्ण करावी

लघु कथा : आजोबांचा गुप्त खजिना

Early Symptoms of Thyroid थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे ओळखा; अनेक महिला करतात दुर्लक्ष

पुढील लेख
Show comments