Biodata Maker marathi
✕

Chandra Grahan 2022 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणावर विनाशकारी षडाष्टक योग, टाळण्यासाठी करा हे खास उपाय

Updated: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (09:46 IST)
 
कोणत्या राशींवर परिणाम होईल आणि कोणते उपाय करावेत  
मेष : मानसिक तणाव राहील. चंद्राला साखरमिश्रित जल अर्पण करावे.
वृषभ : डोळ्यांत त्रास होईल. मिठाचे सेवन कमी करा.
मिथुन : पैशाबाबत त्रास होऊ शकतो. कच्च्या दुधाने महादेवाचा अभिषेक.
कर्क : शारीरिक समस्या असू शकतात. सोमाय नमः चा जप करा.
सिंह: रोगांवर पैसा खर्च होईल, 'नमः शिवाय' चा जप करा.
कन्या : पैसा मिळण्यात अडचण येईल. शिवलिंगावर चिमूटभर तांदूळ अर्पण करा.
तूळ : नोकरीत त्रास होईल. शिव चालिसा पठण करा.
वृश्चिक : वडिलांची तब्येत बिघडू शकते. चांदीच्या भांड्यातून पाणी प्या.
धनु : सासरच्यांशी संबंध बिघडू शकतात. अन्न आणि वस्त्र दान करा.
मकर : व्यवसायात अडचणी वाढू शकतात. चंद्र स्तोत्राचा पाठ करा.
कुंभ : गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देतील. शिवाष्टकांचे पठण करावे.
मीन : प्रेमसंबंधात अडचणी येतील. मोती परिधान करा.
 
चंद्रग्रहण नोव्हेंबर 2022 वेळ
भारतीय वेळ: दुपारी 2:41 ते संध्याकाळी 6:18.
भारतात कधी दिसेल : संध्याकाळी 5:32 ते 6:18 पर्यंत.
सुतक काल :8 नोव्हेंबर सकाळी 8.20 पासून सुरू होईल.

Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

श्री गजानन महाराज बावन्नी

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

श्रीकृष्णांनी शिशुपालाच्या १०० चुका का माफ केल्या? जाणून घ्या या पौराणिक कथेचं रहस्य!

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments