वसंत पंचमी 2023 निबंध Vasant Panchami Essay
सोमवार,जानेवारी 23, 2023
बाळासाहेब ठाकरे फक्त हे नाव जरी मनात आले की एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली आपल्या कणखर भाषा, महाराष्ट्रातील शिवसेनेचे संस्थापक, राजकारणी, कुशल व्यंगचित्रकार, "सामना" या पत्रिकेचे संस्थापक, संपादक, आणि प्रभुत्व शैली असणारे व्यक्तिमत्त्व डोळ्या ...
26 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा भारतीय प्रजासत्ताक दिन या दिवशी 1950 मध्ये भारतीय संविधान लागू करण्यात आलाआला. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे, म्हणूनच हा दिन प्रत्येक जात आणि संप्रदाय मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरा ...
आज आपण आपल्या महान राष्ट्राचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत, तेव्हा आपण या प्रवासाचे चिंतन करूया ज्याने आपण इथपर्यंत पोहचले आहोत. चौहत्तर वर्षांपूर्वी या दिवशी भारत एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक बनला होता ज्यात संविधानाचा ...
मकर संक्रांती हा जानेवारी महिन्यात साजरा केला जाणारा हिंदूंचा प्रमुख सण आहे. हा मुख्यतः जानेवारी महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला साजरा केला जातो. जेव्हा सूर्य दक्षिणायन ते उत्तरायण मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या ...
शुक्रवार,जानेवारी 13, 2023
संत सेवालाल महाराज मानवतावादी संत होते.संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी गोलार दोडी तांडा ता.गुंटी, जिल्हा अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे बंजारा समाजातील एका गावात पशुपालक कुटुंबात भीमा नायक रामावत व आई धर्मानी यांचाकडे झाला. भीमा ...
भारतीय ध्वज हे केवळ भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक नाही, तर ते देशाप्रती लोकांच्या त्याग, भक्ती आणि प्रेमाचेही प्रतीक आहे. तिरंगा ध्वज पाहून आपल्या देशाचा अभिमान वाटतो. भारतीय सशस्त्र दल ध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. त्यामुळे ...
मंगळवार,जानेवारी 10, 2023
प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. हे आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यास मदत करते आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवते. शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावते. संपूर्ण शिक्षण प्रणाली ...
भारतीय समाजाच्या योग्य आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी स्त्रीशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.कोणत्याही देशाचा संपूर्ण विकास होण्यासाठी तेथील महिला शिक्षित असणे आवश्यक आहे. हे एखाद्या औषधासारखे आहे जे ...
हॉकी हा घराबाहेरील मैदानात खेळला जाणारा खेळ आहे, अतिशय रोमांचक खेळ. यामध्ये दोन संघ आहेत. ज्यामध्ये 11-11 खेळाडू आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. आणि म्हणूनच याला राष्ट्रीय खेळ म्हणतात. कारण भारत हॉकीमध्ये अनेक वर्षे जगज्जेता होता. परंतु ...
शुक्रवार,जानेवारी 6, 2023
क्रिकेट हा खेळ भारतात अनेक वर्षांपासून खेळला जात आहे, हा एक अतिशय प्रसिद्ध आणि रोमांचक खेळ आहे. हा खेळ मुलांना खूप आवडतो, साधारणपणे त्यांना लहान मैदान, रस्ता इत्यादी कोणत्याही लहान मोकळ्या ठिकाणी क्रिकेट खेळण्याची सवय असते. मुलांना क्रिकेट खेळण्याची ...
नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण आहे. दरवर्षी संपूर्ण जगात हा सण 25 डिसेंबर रोजी दणक्यात साजरा करण्यात येतो. ख्रिस्ती बांधवांचे देव येशू यांचा जन्मोत्सव म्हणून हा सण 25 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत साजरा केला जातो. त्यांचे आराध्य देव येशूच्या ...
बुधवार,नोव्हेंबर 30, 2022
भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे 32 पदव्या होत्या. ते 9 भाषांचे जाणकार होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 8 वर्षांचे शिक्षण अवघ्या 2 वर्षे 3 महिन्यांत पूर्ण केले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 'डॉक्टर ऑल सायन्स' नावाची दुर्मिळ डॉक्टरेट ...
गुरूवार,नोव्हेंबर 24, 2022
पर्यटन म्हणजे प्रामुख्याने करमणूक आणि हेतूंसाठी प्रवास करणे आहे.पर्यटन हे अनेक प्रकारचे असू शकते. घरगुती पर्यटनामध्ये त्याच देशातील रहिवासी त्यांच्या स्वत: च्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात. जेव्हा दुसर्या देशातील रहिवासी आपल्या देशात येतात ...
सोमवार,नोव्हेंबर 21, 2022
World Television Day 2022: आज जागतिक टेलिव्हिजन दिन आहे. टेलिव्हिजन हा शब्द ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर, एका चौकोनी चौकटीची आठवण होते .ज्यात गोलाकार चिन्हाखाली स्क्रीनवर 'सत्यम शिवम् सुंदरम ' ही ओळ कोरलेली होती. ही ओळ आणि लोगो राष्ट्रीय वाहिनी ...
शनिवार,नोव्हेंबर 12, 2022
आदरणीय महानुभव, मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या वर्गमित्रांना सुप्रभात. स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचा वाढदिवस म्हणजेच बालदिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हा महान सण माझ्यासाठी अविस्मरणीय बनवण्यासाठी मी ...
1. शीख धर्मात दरवर्षी गुरु नानक देव जी जयंती मोठ्या धूमधडाक्यात कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते.
2. गुरु नानक देवजींचा जन्म किंवा अवतार संवत 1469 मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री नानकाना साहिब येथे आई तृप्ता देवी आणि वडील कालू ...
शुक्रवार,नोव्हेंबर 4, 2022
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण रायगड गावी बळवंतराव फडके यांचा घरी झाला. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके लहानपणापासूनच तडफदार ...
पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांनी इकोले नौवेल्ले, बेक्स (स्विझरलैंड),
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. भारतीय राष्ट्रीय चळवळीला वैचारिक आणि कार्यात्मक मार्गाने नवी दिशा दिल्याने सरदार पटेल यांना राजकीय इतिहासात अतिशय अभिमानास्पद स्थान मिळाले आहे, ...