Daily Horoscope
✕

Sabudana साबुदाणा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Updated: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (11:26 IST)
 
त्यामुळे चांगल्या प्रतीचा साबुदाणा निवडणे थोडे कठीण आहे. मात्र, अनेक वेळा असेही घडते की, साबुदाणा वरून दिसायला परिपूर्ण असला तरी आतून पोकळ असतो. काही लोक असे आहेत जे निरुपयोगी दर्जाचा साबुदाणा खूप महाग विकत घेतात.
 
अशा स्थितीत जेव्हाही तुम्ही बाजारातून साबुदाणा विकत घ्यायला जाल तेव्हा नेहमी काही गोष्टींकडे लक्ष द्या जसे - साबुदाण्याचा रंग, साबुदाण्याचे पोत इ. परफेक्ट साबुदाणा विकत घेणे अवघड असले तरी या टिप्सच्या मदतीने तुम्ही निरुपयोगी साबुदाणा खरेदी करणे टाळू शकता, कसे? चला जाणून घेऊया.
 
साबुदाणा रंग
साबुदाण्याचा रंग हलका पांढरा असतो. साबुदाण्यांचा रंग पांढरा आणि फिकट पिवळा असा भ्रम अनेक स्त्रियांना असतो. याच गोंधळात तुम्हीही हलका पिवळा साबुदाणा विकत घेत असाल तर जाणून घ्या त्यामध्ये कृत्रिम रंग वापरण्यात आला असावा, जो तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
 
साबुदाणा आकार
साबुदाणा खरेदी करताना त्याच्या आकाराकडेही लक्ष दिले पाहिजे कारण बाजारात लहान आणि मोठे दोन्ही प्रकारचे साबुदाणे उपलब्ध आहेत. परंतु तुम्ही नेहमी मोठा आणि मोत्याच्या आकाराचा साबुदाणा निवडावा, कारण तुटलेले दाणे तुमच्या पदार्थाची चव खराब करू शकतात.
 
नायलॉन साबुदाणा आणि साबुदाणा मधील फरक जाणून घ्या
नायलॉन साबुदाणे हे मोठे असतात जे बहुतेक वड्यात वापरले जातात. दुसर्‍या प्रकाराचा साबुदाणा लहान असतो जो खीर आणि पायसम बनवण्यासाठी चांगला मानला जातो. तुम्हाला बाजारात दोन्ही प्रकारचे साबुदाणे सहज मिळतील, जे तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

चिवडा खमंग होण्यासाठी पोहे कसे भाजावेत? तेलकट न होणाऱ्या चिवड्याची कृती

कारले खाताना करू नका या चुका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

बारावीनंतर किंवा पदवीनंतर डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करा; कोर्सेस आणि नोकरीच्या संधी जाणून घ्या

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

ईश्वर काय करतो? कहाणी अकबर आणि बिरबलाची

पुढील लेख
Show comments