Dharma Sangrah
✕

Guru Purnima Quotes गुरू पौर्णिमा कोटस

Updated: रविवार, 21 जुलै 2024 (14:32 IST)
हेन्री अॅडम्स
 
मुलांना चांगले शिक्षण देणारे गुरू जन्म देणाऱ्यांपेक्षा अधिक आदरास पात्र असतात.
ऍरिस्टॉटल
 
शाळेची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तेथील शिक्षकाचे व्यक्तिमत्व.
 
जर तुम्ही हे वाचू शकत असाल तर तुमच्या शिक्षकाचे आभार माना.
 
उत्तम शिक्षक हे पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात.
 
गुरुच मार्ग दाखवतो. स्वत:हून चालावे लागते.
 
होता गुरू चरणाचे दर्शन मिळे आनंदाचे आंदण.
 
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकाच चंद्र शोधा आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकाच सूर्य जवळ ठेवा.
 
गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
 
तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला.
 
गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल, लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.
 
गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही.
 
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणग्या आहेत.

सर्व पहा

रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करा आणि पाहा चमत्कार! मिळतील हे अद्भूत फायदे

मृत्यूनंतर नाकात आणि कानात कापूस का घातला जातो? गरुड पुराणानुसार यामागचे रहस्य जाणून घ्या

२२ नोव्हेंबर रोजी रवि प्रदोष व्रत: काय करावे, काय टाळावे? • जाणून घ्या पूजेचे नियम आणि फायदे

Vaikuntha Chaturdashi 2026: जेव्हा विष्णूंनी महादेवांना अर्पण केला होता स्वतःचा डोळा! जाणून घ्या वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments