Festival Posters
✕

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

Published: शुक्रवार, 24 जुलै 2026 (08:35 IST)
३. दागिने/नाणे ठेवा: कलशाच्या पात्रात पाण्याचे भरून त्यात सोन्याचा दागिना किंवा चांदीचे नाणे ठेवावे.
४. कथा आणि आरती: लाल फुलं, गंध, अक्षता वाहून वैभव लक्ष्मीची शास्त्रीय कथा वाचावी. त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करून मनोभावे प्रार्थना करावी.
५. प्रसाद वाटप: पूजेनंतर घरातील सदस्यांना आणि सुवासिनींना खीर किंवा मिठाईचा प्रसाद नक्की द्यावा.
 
हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करावे. मनात शंका किंवा लोभ धरून केलेले व्रत फळ देत नाही. 'ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नमः' या मंत्राचा जप केल्यास माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते.
 
About Author
वेबदुनिया धर्म टीम
वेबदुनिया धर्म टीम विविध धर्मांतील सण-उत्सव, परंपरा आणि अध्यात्मावर आधारित सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवते. दैनंदिन पंचांग, राशीभविष्य आणि तीर्थक्षेत्रांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडून लोकांच्या धार्मिक व आध्यात्मिक जिज्ञासेचे समाधान करणे, हे या टीमचे मुख्य काम असते..... Read More

सर्व पहा

Kanakadhara Stotra कनकधारा लक्ष्मी स्तोत्र पाठ करा, धन सम्रुद्धीची भरभराटी येईल

श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments