बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (11:39 IST)

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या

माता कालिकेचे अनेक रूप आहेत ज्यापैकी प्रमुख आहे- 
1. दक्षिणा काली, 
2. शमशान काली, 
3. मातृ काली 
4. महाकाली 
या व्यतिरिक्त श्यामा काली, गुह्य काली, अष्ट काली आणि भद्रकाली इतर अनेक रुप आहेत. सर्व स्वरुपांची वेगवेगळी पूजा पद्धती आहेत. जाणून घ्या दक्षिण काली म्हणजे काय आणि कोणते मंत्र आहे-
 
1. दशमहाविद्यान्तर्गत भगवती दक्षिणा काली (दक्षिण काली) ची उपासना केली जाते. महाकालची प्रियतमा काली आपल्या दक्षिण आणि वाम रूपात प्रकट झाली होती आणि दहा महाविद्या नावाने प्रसिद्ध झाली. बृहन्नीलतंत्र यात म्हटले गेले आहे की रक्त आणि कृष्‍णभेद या दोन रुपता काली अधिष्ठित आहे. कृष्‍णाचे नाव दक्षिणा आणि रक्तवर्णाचे नाव सुंदरी आहे.
 
2. दक्षिण काली मंत्र :
।। ॐ हूं ह्रीं दक्षिण कालिके खड्गमुण्ड धारिणी नम:।।
 
3. दक्षिण कालिका इतर मन्त्र :- 
भगवती दक्षिण कालिकेचे अनेक मन्त्र आहे, ज्यापैकी काही असे आहेत.
 
1. क्रीं,
 
2. ॐ ह्रीं ह्रीं हुं हुं क्रीं क्रीं क्रीं दक्षिण कालिके क्रीं क्रीं क्रीं हुं हुं ह्रीं ह्रीं।
 
3. ह्रीं ह्रीं हुं हुं क्रीं क्रीं क्रीं दक्षिण कालिके क्रीं क्रीं हुं हुं ह्रीं ह्रीं स्वाहा।
 
4. नमः ऐं क्रीं क्रीं कालिकायै स्वाहा।
 
5. नमः आं क्रां आं क्रों फट स्वाहा कालि कालिके हूं।
 
6. क्रीं क्रीं क्रीं ह्रीं ह्रीं हुं हुं दक्षिण कालिके क्रीं क्रीं क्रींह्रीं ह्रीं हुं हुं स्वाहा।
 
वरील दिलेले कोणतेही मंत्र तेव्हाच जपता येतील जेव्हा याची पूजा पद्धत आणि जप करण्याची पद्धत ज्ञात असेल. नंतर ध्यान, स्तुती आणि प्रार्थना श्लोक देखील असतात.