Festival Posters

देवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत!

देवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या धातूंची असावीत आणि कोणत्या धातूंची नसावीत या बाबतीत काही नियम सांगितले गेले आहेत. जे धातू वर्ज्य केले आहेत त्यांचा उपयोग पूजेत करू नये. असे केले तर धर्म, कर्माचे पूर्ण पुण्य प्राप्त होत नाही. देवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात. पूजेत भांड्यांचेही खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार वेग-वेगळे धातू वेग-वेगळे फळ देतात. त्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ या धातूंपासून बनवलेल्या भांड्यांचा उपयोग करावा. देवपूजा आणि धार्मिक कार्यात लोखंड, स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम या धातूंना अपवित्र मानले गेले आहे. या धातूंपासून देवाच्या मुर्तीही तयार केल्या जात नाहीत.
 
लोखंडाला हवा, पाण्यामुळे गंज लागतो. देवपूजेत मूर्तीला पाणी वाहिले जाते. त्यामुळे लोखंडाला लागलेल्या गंजामुळे आपल्या त्वचेवर त्याचा वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे लोखंड देवपूजेसाठी वर्ज्य आहे. देवपूजेत सोने, चांदी, तांबे, पितळ या धूतूंच्या भांड्याचा उपयोग करावा. या धातूंपासून आपल्या त्वचेला कोणताही त्रास होत नाही.

सर्व पहा

श्री गजानन महाराज गुरुवार व्रत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Jamai Sasthi 2026 जावई षष्ठी कुठे, कधी आणि का साजरा केली जाते? जाणून घ्या पारंपरिक माहिती

Shegaon Gajanan Maharaj Aarti शेगावच्या माऊलींची श्री गजानन महाराजांची आरती

Guru Arjan Dev तप्त तव्यावर बसवून अंगावर जळती वाळू ओतली तरी ढळली नाही श्रद्धा

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments