बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

चंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम

काय करू शकता-
घरात साठवलेल्या पाण्यात तुळशीपत्र टाकावे, याने पाणी दूषित होतं नाही.
पवित्र नद्यांमध्ये स्नान करून यथाशक्ती दान करावे.
चंद्रग्रहण दरम्यान संयम राखून जप-ध्यान केल्याने अनेक पटीने पुण्य लाभतं.
ग्रहण पूर्ण झाल्यावर सूर्य किंवा चंद्र, ज्याचा ग्रहण असेल त्याचे शुद्ध बिंब बघून भोजन करावे.
 
काय करू नये-
ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या दरम्यान खाद्य पदार्थ पूर्णपणे विषारी होऊन जातात.
चंद्र ग्रहण दरम्यान वातावरणात बॅक्टेरिया आणि संक्रमणाचा प्रकोप वेगाने वाढत असून अशात अन्न सेवन केल्याने संक्रमणाची शक्यता वाढते.
ग्रहण दरम्यान संभोग करू नये. या दरम्यान अशा संबंधामुळे गर्भवती झाल्यामुळे विकलांग किंवा मानसिक रूपाने विक्षिप्त संतान जन्माला येऊ शकते.
ग्रहण दरम्यान कुठलेही शुभ किंवा नवीन काम सुरू करणे टाळावे.
हिंदू शास्त्रांप्रमाणे कोणत्याही चंद्र ग्रहणाचा प्रभाव व्यक्तीवर पूर्ण 108 दिवसांपर्यंत राहतो.