Festival Posters

आज गुरुपुष्य नक्षत्र

9 नोव्हेंबर 2017 गुरुवारी दुपारी 1.38 ते उ. रात्री 6.44 व भद्रा दमुपारी 4.41 नंतर असेल. या मुहूर्तावर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले आहे. या योगामध्ये खरेदी करण्यात आलेली वस्तू प्रदीर्घ काळापर्यंत लाभ देते असे मानले जाते. शास्त्रानुसार जर गुरुपुष्य नक्षत्रामध्ये एखाद्या कार्याची सुरुवात करण्यात आली किंवा खरेदी केली तर त्यात नक्कीच यश प्राप्त होते. पुष्य नक्षत्रात कुठली वस्तू खरेदी केल्याने फायदा होतो ते पाहा....
 
- जर गुरुपुष्य योगात एखाद्याने सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्याला यामधून स्थायी लाभ प्राप्त होतो.  
 
- जर गुरुपुष्य नक्षत्रात जमिनीत गुंतवणूक केली तर जास्त लाभ होण्याची शक्यता आहे. पण जमीनी खरेदी करताना सावधगिरी बाळगणे फारच महत्त्वाचे आहे. 

सर्व पहा

रविवारी ७ जून रोजी भानुसप्तमी: या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा होऊ शकते नुकसान

रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

भानु सप्तमीची कथा

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments