Festival Posters
✕

Parama Ekadashi Wishes in Marathi 2026 परमा एकादशी शुभेच्छा संदेश

Updated: गुरूवार, 11 जून 2026 (07:55 IST)
प्रभू श्री विष्णूंच्या चरणी प्रार्थना की,
तुमच्या कुटुंबावर अखंड कृपा राहो. 
परमा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अनेक वर्षांनी येणारा अधिक मास आणि
त्यातील परम पवित्र अशी ही एकादशी!
विष्णू भक्तीच्या या पावन सोहळ्यानिमित्त
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
 
लक्ष्मीपती भगवान विष्णूंच्या चरणी साकडे!
आजच्या या कमला एकादशीच्या दिवशी
आपल्या सर्वांचे दुःख, दारिद्र्य दूर होऊन
आयुष्यात सुखाची पहाट उजळू दे
शुभ परमा एकादशी!
 
भक्तीच्या रंगात रंगूया, 
विष्णू नामाचा गजर करूया...
अधिक मासातील सर्वात मोठ्या एकादशीचे व्रत करणाऱ्या
सर्व विष्णू भक्तांना परमा एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ॐ नमो नारायणाय!
 
अधिक मासातील 'परमा एकादशी' आपल्या सर्वांच्या जीवनात
सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभ एकादशी!
About Author
वेबदुनिया धर्म टीम
वेबदुनिया धर्म टीम विविध धर्मांतील सण-उत्सव, परंपरा आणि अध्यात्मावर आधारित सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवते. दैनंदिन पंचांग, राशीभविष्य आणि तीर्थक्षेत्रांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडून लोकांच्या धार्मिक व आध्यात्मिक जिज्ञासेचे समाधान करणे, हे या टीमचे मुख्य काम असते..... Read More

सर्व पहा

दिवाळीचे दिवे जास्त वेळ तेवत ठेवायचे आहे? दिवा लावण्यापूर्वी नक्की करा ही सोपी गोष्ट

Bhai Dooj 2026 भावाला खूश करण्यासाठी बनवा खास थाळी, जाणून घ्या सोप्या पाककृती

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

Happy Diwali Padwa to Husband in Marathi Images नवर्‍याला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments