Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवीसमोर दिवा लावताना ९०% लोक करतात ही चूक

Updated: शुक्रवार, 17 जुलै 2026 (19:24 IST)
 
वात पूर्ण जळू द्या
दिवा लावताना त्यात पुरेसे तेल किंवा तूप असावे जेणेकरून तो पूजेदरम्यान किंवा पूजा संपल्यानंतर लगेच विझणार नाही. दिवा स्वतःहून शांत (विझणे) होणे उत्तम मानले जाते, तो मध्येच वाऱ्याने विझू नये याची काळजी घ्या.
 
रोज दिवा स्वच्छ करा
काल लावलेल्या दिव्यामध्येच आज पुन्हा तेल ओतून दिवा लावू नये. रोज दिवा स्वच्छ धुवून, वात बदलूनच नवीन दिवा लावावा.
ALSO READ: Vastu Tips:संध्याकाळी या गोष्टी कधीही करू नका, घरात दारीद्र येईल !
शास्त्रानुसार, दिव्याचा प्रकाश हा अज्ञानाचा अंधार दूर करतो. त्यामुळे दिवा लावताना मनात नेहमी प्रसन्नता आणि शुद्ध भाव ठेवावा, जेणेकरून घरात सुख-समृद्धी नांदेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी संध्याकाळी 'या' वेळी दिवा लावावा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: संध्याकाळी या पवित्र ठिकाणी दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो

सर्व पहा

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments