सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 3 जून 2023 (08:14 IST)

Vat Purnima Wishes 2023 : वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी

* आपले एकमेकांवरच प्रेम असेच
राहो आणि
आयुष्यात भरभरून
यश मिळत राहो 
वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!
 
* मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!
हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला
तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!
 
* वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य
मिळो तुम्हाला
जन्मोजन्मी असाच तुमचा
सहवास लाभो मला
वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
 
* मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम, 
सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या! 
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* वडाप्रमाणे तुझं आयुष्य असो 
आणि तुझं सुख असचं वडाच्या 
फांद्याप्रमाणे पसरत जावो …
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा 
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन, 
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण 
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 * वटपौर्णिमेच्या पवित्र सणासाठी 
तुम्हाला सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
 
* दोन क्षणाचे भांडण
सात जन्माचे बंधन
लाभून तुमची साथ झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
 


Edited By- Priya Dixit