Festival Posters
✕

मॅक्सिकोत भूकंप, 119 ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Updated: बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (09:06 IST)
 
अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पूएब्ला प्रांतामध्ये होता. मॅक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनीही भूकंपाच्या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. तसेच या भूकंपात जवळपास 27 इमारती कोसळल्याही माहितीही त्यांनी दिली आहे.  ढिगा-याखाली अनेक लोक दबल्याची भीतीही मॅक्सिकोच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. भूकंपानंतर मॅक्सिको सिटी विमानतळावरून विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं आहे.
 
विशेष म्हणजे मॅक्सिकोमध्ये 1985मध्ये झालेल्या भूकंपाच्या 32 वर्षांनंतर त्याच दिवशी मॅक्सिको सिटी पुन्हा एकदा विध्वंसक भूकंपानं हादरली आहे. 1985 साली मॅक्सिकोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.  

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दोन नवीन अभयारण्यांना मान्यता

इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित होणार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत ७२.९६% विक्रमी मतदान! उमेदवारांचे भवितव्य २७ ऑक्टोबर रोजी ठरणार

‘महाराष्ट्राची सूत्र माझ्या हातात द्या, शिस्त आणण्यासाठी रॉकेट सायन्सची गरज नाही’; राज ठाकरेंची राज्यासाठी काय योजना?

महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणासाठी मोठा उपक्रम, 2 नवीन वन्यजीव अभयारण्ये आणि 14 संवर्धन अभयारण्य घोषित

पुढील लेख
Show comments