Marathi Biodata Maker
✕

इंग्लंडमध्ये 'पद्मावती' 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

Updated: गुरूवार, 23 नोव्हेंबर 2017 (16:53 IST)
 
करणी सेनेची देशभरात या चित्रपटाविरोधात आंदोलन सुरु आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये पद्मावतीच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणा-या अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना धमक्या दिल्या जात आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पद्मावती चित्रपटात दीपिकाने मुख्य भूमिका निभावली असून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात एक लाख भगवे झेंडे फडकवले जाणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती २३ ऑक्टोबर रोजी आंदोलनात होणार सहभागी

जिओ आयपीओला दुसऱ्या दिवशीही मोठी मागणी, ५.५७ पट अधिक प्रतिसाद

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभात फडकणार 100,000 भगवे ध्वज, हर घर भगवा अभियान 25 ऑक्टोबरपासून सुरू होणार

इस्लामी कायद्यातील 'ताझीर' नियम काय आहे? ज्याअंतर्गत दोन बांगलादेशींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली?

पुढील लेख
Show comments