Marathi Biodata Maker

एअरसेल सिमकार्ड बंद होणार नाही

मंगळवार, 30 जानेवारी 2018 (10:47 IST)
गेल्या काही दिवसांपासून एअरसेल सिमकार्ड बंद होणार असल्याच्या बातम्या झळकत होत्या. मात्र महाराष्ट्रात तरी एअरसेल बंद होणार नाही. एअरसेल बंद होणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत, त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण एअरसेलने ग्राहकांना मेसेजद्वारे दिलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश,हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश (पश्चिम) या राज्यातील परवाने एअरसेलने परत केल्याचं म्हटलं आहे. मात्र एअरसेल कस्टमर केअरशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित ग्राहकांच्या नंबरवर मेसेज करुन, एअरसेल बंद होणार नाही, असं स्पष्ट केलं.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

'लाईव्ह लोकेशन' शेअर करून घडवून आणली पतीची हत्या; सीसीटीव्ही फुटेजने उघड केला पत्नीचा काळा चेहरा

बहराइचमध्ये घाघरा नदीच्या काठावर १२ वर्षांच्या मुलाला मगरीने ओढून नेले; काही तासांनंतर मृतदेह सापडला

मुंब्रामध्ये मैत्रीचा भीषण अंत! तरुणाची हत्या करून शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे केले

कापूस पिकावर रोग दिसताच करा हे काम

LIVE: लाडक्या बहिणीची मोफत साडी योजना बंद

पुढील लेख
Show comments