Dharma Sangrah
✕

Facebook Liteला डार्क मोड सपोर्ट मिळाला, जाणून घ्या कसे कराल एक्टिवेट

Updated: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (12:47 IST)
 
डार्क मोड कसा एक्टिवेट करावा
डार्क मोड वापरण्यासाठी, वापरकर्त्यांनी प्रथम फेसबुक लाइटची नवीनतम आवृत्ती डाउनलोड करणे आवश्यक आहे. डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला लॉग इन करावे लागेल आणि सेटिंग्जमध्ये जाऊन तेथे डार्क मोड पर्याय चालू करावा लागेल. यानंतर, फेसबुक लाइटचा इंटरफेस पूर्णपणे काळा होईल. अशा प्रकारे, वापरकर्ते हे फीचर देखील बंद करू शकतात. त्याचबरोबर, कंपनी हे फीचर फेब्रुवारीच्या अखेरीस सर्व वापरकर्त्यांसाठी जाहीर करेल.
 
Whatsappने डार्क मोड जारी केला
व्हॉट्सएपने जानेवारीत अँड्रॉइड बीटा व्हर्जनच्या वापरकर्त्यांसाठी डार्क मोड लॉन्च केले. हे फीचर सक्रिय झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपचा बॅकग्राऊंड रंग पूर्णपणे गडद हिरवा होईल. त्याच वेळी, थीम विभागात जाऊन हे फीचर वापरकर्ता एक्टिवेट करू शकतील. तथापि, व्हॉट्सअ‍ॅपने अद्याप या फीचरच्या स्टेबल वर्जनवर लाँच करण्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही आहे.  
 
व्हाट्सएपचा डार्क मोड
आपल्या माहितीसाठी सांगायचे झाले तर व्हॉट्सएपचा डार्क मोड अँड्रॉइड बीटा आवृत्ती 2.20.13 वर उपलब्ध आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांना डार्क मोड वापरण्यासाठी बीटा व्हर्जन अपडेट करावे लागेल.  
 
व्हॉट्सअ‍ॅपचा डार्क मोड कसा वापरायचा
पहिली पद्धत म्हणजे, आपण इंटरनेट वरून व्हॉट्सएप बीटा आवृत्ती 2.20.13 ची एपीके (APK) फाइल डाउनलोड करू शकता. परंतु ही पद्धत सुरक्षित नाही. त्याच प्रमाणे दुसरीपद्धत म्हणजे तुम्ही Google Play च्या बीटा टेस्टर प्रोग्राममध्ये सामील होऊन हे फीचर वापरण्यात सक्षम व्हाल.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट, अधिकारी लंडन दौऱ्यावर? आदित्य ठाकरेंचा उदय सामंत यांना सवाल

LIVE: दुष्काळाच्या काळात अधिकाऱ्यांच्या लंडन दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उदय सामंतांना प्रश्न

खाजगी ट्रॅव्हल्समधून अवैध वसुली केल्याप्रकरणी एपीआय रवींद्र शेडगे यांचे निलंबन

चंद्रपूर येथील सैनिक शाळेतील पाचवीच्या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वे कडून अनेक गाड्या रद्द

पुढील लेख
Show comments