गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जानेवारी 2020 (15:40 IST)

10 वर्ष जुना विंडोज 7 आजपासून बंद होत आहे, हे कामं केले नाही तर मोठा धोका होऊ शकतो

Microsoft Windows 7 supports ends on 14th january:  मायक्रोसॉफ्ट विंडोज 7 साठी आजपासून (14 जानेवारी, 2020) स्पोर्ट बंद करत आहे. येत्या काही वर्षांत मायक्रोसॉफ्टला संपूर्णपणे विंडोज 10 वर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे, म्हणूनच आजपासून विंडोज 7 वर चालू असलेल्या पीसी आणि लॅपटॉपमध्ये कोणतेही बाग फिक्स (bug fix), सुरक्षा पॅच (security patch) शी निगडित कुठलेही नवीन अपडेट मिळणार नाही.
 
तसेच मायक्रोसॉफ्ट कस्टमर केअरद्वारे ह्याला कुठलेही टेक्निकल स्पोर्ट देणार नाही. सांगायचे म्हणजे की विंडोज 7 वापरकर्त्यांसाठी ते 22 ऑक्टोबर 2009 रोजी उपलब्ध करून देण्यात आले आहे.