suvichar

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

मंगळवार, 27 मार्च 2018 (12:34 IST)
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता सबस्क्रिप्शन करण्याची शेवटची तारीख जवळ आली असून लवकरच जिओकडून कोणतीतरी नवी घोषणा केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, जिओ कंपनी प्राइम मेंबरशिप सबस्क्रिप्शन पूर्ण बंद करू शकते किंवा मोफत सेवा म्हणून आधीपासून सबस्क्रिप्शन केलेल्या ग्राहकांना वापरण्याची मुभा देऊ शकते अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

प्रज्ञानंदने इतिहास रचला, नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला

E85 हे E20 पेट्रोलपेक्षा स्वस्त असेल, जाणून घ्या फ्लेक्स फ्युएल मारुती वॅगन आरचे फायदे आणि किंमत

LIVE: सोनम वांगचुक कॉकरोच पार्टीच्या आंदोलनासाठी जंतर मंतर येथे पोहोचले

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण संघर्ष! अमेरिकेने ४ ड्रोन पाडले, रडार केंद्रे उद्ध्वस्त

खान सरांना अटक होणार?

पुढील लेख
Show comments