सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (21:54 IST)

विद्यार्थी आणि डॉक्टर

joke
शिक्षक - सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर
यांच्यामध्ये काय साम्य आहे?
हात वर करून पक्या सांगतो,
"सर ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर
झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात...
शिक्षक - काय ते?
पक्या -आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण
आताच काही सांगू शकत नाही.
 
Edited by - Priya Dixit