शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (09:03 IST)

शिक्षक विद्यार्थी मराठी जोक ज्ञान मिळाले तरी कुठून ?

वर्गात शिक्षकाने मुलांना प्रश्न विचारला 
मुलांनो सांगा, सापाचा शेपटीवर पाय ठेवणे म्हणजे काय ?
गण्या - बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे !
मास्तर चकितच झाले की,
गण्याला एवढे सखोल ज्ञान कुठून मिळाले ?