suvichar
✕

बच्चन यांचा शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकार

Updated: बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (17:37 IST)
 
सरकारकडून ४४ कुटुंबियांची यादी आम्हाला मिळाली. त्यांच्यासाठी आम्ही एक कोटी रुपये किमतीचे ११२ डिमांट ड्राफ्ट दिल्याचे अमिताभ यांनी सांगितले. सरकार नियमानुसार यातील ६० टक्के रक्कम शहीद जवानाच्यां पत्नीला दिली जाते तर ४० टक्क्यांपैकी २० टक्के जवानाच्या वडीलांना आणि २० टक्के रक्कम आईला दिली जाते. असे ते म्हणाले.
 
शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात मी नेहमी वाचत असतो. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. तेव्हा वाचले होते की केवळ १५, २० आणि ३० हजार कर्जाची रक्कम न भरता आल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. तेव्हा मी ४० ते ५० शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम भरली होती. आता कर्जबाजारी झालेल्या २०० शेतकऱ्यांचे १.२५ कोटी रुपयांच्या रक्कम कर्जखात्यावर जमा केली आहे असे सांगितले.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

"सुप्रिया आता तयार आहे; दोघे मिळून देश सांभाळू" मोदींच्या विधानावर शरद पवारांचे मिश्किल प्रत्युत्तर

यवतमाळमध्ये कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; १९,७९९ शेतकऱ्यांच्या खात्यात २१५.८२ कोटी रुपये जमा

LIVE: यवतमाळमध्ये कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; १९,७९९ शेतकऱ्यांच्या खात्यात २१५.८२ कोटी रुपये जमा

फटाक्यांनंतर आता बकरी ईदच्या प्राणिबळीवरून राजकारण तापले; किरीट सोमय्यांचे बीएमसीला पत्र

Auckland ODI अंशुल कंबोजने प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड पटकावला; तो आता बुमराहच्या पंक्तीत सामील झाला

पुढील लेख
Show comments