मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ऐश्वर्याच्या हाताची भाजी खाऊन अभिषेक संतापला

ऐश्वर्याने आपल्या हाताने तयार केलेली भाजी बहुतेक अभिषेकला आवडली नाही. ट्विट करून अभिषेकने आपली नावड दर्शवली. ट्विटरवर यूजर्सने अभिषेकला ट्रोल देखील केले. अभिषेकने ब्रोकली सेवन करण्याप्रती आपली नापसंत जाहीर केली होती.
 
अशात याने तयार एका डिशची फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की त्याच्या मिसेज म्हणजेच ऐश्वर्याने लास्ट पोस्ट वाचली आणि आता त्याला हे वाढण्यात आलं. अभिषेक बच्चनला ब्रोकली खाणे पसंत नाही. म्हणूनच त्याने एक ट्विट केले होते की, "Why?? Why would anybody do such a thing? WHY?
 
त्याच्या या पोस्टनंतरच ऐश्वर्याने त्याला ब्रोकलीने तयार डिश खायला दिली. पुन्हा हीच भाजी मिळण्याचा दुख असूनही त्याने पोस्ट करून चाहत्यांना सल्ला दिला की बायको खायला जे काही देते ते खाऊन आनंदी राहा.