suvichar

......म्हणून चलन तुटवडा निर्माण झाला

एटीएममध्ये दोनशे रुपयांच्या नोटेचा ट्रे लावण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला असल्याचे आरबीआयने म्हटलं आहे. आरबीआयने दोनशे रुपयांची नोट जारी केल्यानंतर एटीएमच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया चालू आहे. एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी लॉजिस्टिकची समस्या तर आहेच, शिवाय एटीएम नव्या नोटांसाठी अनुकूल नसल्याने चलन तुटवडा निर्माण झाला, असं आरबीआयचं म्हणणं आहे.
 
दरम्यान, चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांचा नव्याने पुरवठा करणं बंद केल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. याचा अर्थ, सध्या चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार नसून, केवळ नव्या नोटांची छपाई आणि वितरण थांबवल्याचं केंद्रातर्फे स्पष्ट केल आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: मीरा-भयंदरमध्ये अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई

टाटा EV वर जून महिन्यात बंपर डिस्काउंट! Curvv EV वर थेट ३.५० लाखांची बचत; इतर मॉडेल्सदेखील मोठी सवलत

क्युबाच्या वायव्य किनाऱ्याजवळ ६.१ चा सर्वात शक्तिशाली भूकंपाने हादरली जमीन

आता बॅरल आणि पिंपात इंधन भरण्यावर निर्बंध, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल खरेदीचे नवे नियम लागू

अधिक मास निमित्त जावयासाठी आणलेली सोन्याची अंगठी मांजरीने गिळली; अंगठी मिळाली पण निष्पाप प्राण्याचा जीव गेला

पुढील लेख
Show comments