सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

मुंबईमध्ये आयपीएलदरम्यान महिलेची छेडछाड

मुंबई- वानखेड़े स्टेडियमवर आयपीएल सामन्यादरम्यान 24 वर्षाच्या एक महिलेची छेडछाड करणार्‍या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याप्रमाणे ही घटना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरविल्सचा सामना सुरु असताना घडली.
 
स्टेडियममध्ये पाणी देणार्‍या गेंदराज दादुलाल सतनामीने महिलेला अनुचितपणे स्पर्श केला. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. आरोपीला कोर्टात सादर करण्यात आले असून त्याला 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.