Dharma Sangrah
✕

आता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग

Updated: शनिवार, 21 एप्रिल 2018 (18:18 IST)
 
उत्तर कोरियाचे हुकुमशहा यांनी फक्त अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणस्त्रांचे परीक्षण थांबवण्याचाच निर्णय घेतलेला नाही तर त्याचे केंद्रीही बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. नॉर्थ कोरियाने जाहीर केलेला हा निर्णय खरोखरच स्वागतार्ह आहे असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची भेट मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र या भेटीआधीच किम जोंग उन यांनी दोन पावले मागे येत आण्विक परीक्षण बंद करण्याची घोषणा केली आहे. दक्षिण कोरियाचे आर्थिक स्थिती बिकट आहे त्यातून सावरण्यासाठी किम जोंग उन यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सैनिकांच विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू

१५ लाख रुपये भरा आणि डॉक्टर बना! महाराष्ट्रात बनावट वैद्यकीय नोंदणी रॅकेटचा पर्दाफाश, १३ वैद्यकीय विद्यार्थ्यांसह १६ आरोपींना अटक

LIVE: महाराष्ट्रात बनावट वैद्यकीय नोंदणी रॅकेटचा पर्दाफाश

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर-३’ची चर्चा रंगली; भास्कर जाधव-उदय सामंत भेटीनंतर संजय राऊतांचे मोठे विधान

सोनिया गांधींच्या पुस्तकावरून महाराष्ट्रात राजकीय वाद; शिवसेनेच्या शिंदे गटाची बंदी घालण्याची मागणी

पुढील लेख
Show comments