श्री अधिकारी ब्रदर्स यांची ‘गलतीकिस्की’ हा शो होणार दूरदर्शनवर प्रसारित

kiran bedi
Last Modified बुधवार, 20 मे 2020 (16:46 IST)
‘गलतीकिस्की’ हि मालिका सुपर कॉप किरण बेदी लिखित 'व्हॉट वेंट राँग अँड व्हाय?' या पुस्तकावर आधारित आहे.
भारतातील आघाडीच्या एम अँड ई समूहातील श्री अधिकारी ब्रदर्स यांनी आणखी एक क्लासिक हिट शो 'गलतीकिस्की' हा शो पुन्हा प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. हा शो सुपर कॉप आणि पुडुचेरीचे विद्यमान लेफ्टनंट गव्हर्नर - किरण बेदी लिखित 'व्हॉट वेंट राँग अँड व्हाय?' या पुस्तकावर आधारित आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय दूरदर्शन वर दररोज १ वाजता प्रसारित होत आहे.

किरण बेदी यांनी लिहिलेले 'व्हॉट व्हेंट राँग अँड व्हॉय?' या पुस्तकावर आधारित 'गलतीकिस्की’ हा शो वास्तविक जीवनावर आधारित आहे. वास्तविक जीवनातील प्रथमदर्शनी अनुभवांचे एक अनोखे संकलन - प्रामाणिक, मार्मिक, हृदयस्पर्शी आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा, जे लोकांना घरी बसून दखल घेण्यास भाग पाडेल. सामाजिक आणि आर्थिक गैरसोयीचे वास्तविक प्रतिकूल परिणाम जे आजच्या समाजात विपरित परिणाम करतो आणि अशा परिस्थितीत मदत मागणार्यांसाठी अशी परिस्थिती आणि प्रसंग कशा पद्धतीने हाताळता येऊ शकते याचा परामर्श करून मार्गदर्शन केले जाते. जे अशा घटनांना प्रतिबंधित करण्यात भूमिका बजावू शकतात आणि कर्तव्ये स्वीकारण्याची जबाबदारी असते त्यांचे कौतुक जाते.
kiran bedi
Sri Adhikari Brothers, below on GaltiKiski’

या प्रसंगी मर्कंड अधिकारी म्हणाले, "दूरदर्शनला आमची शो मालिकांची लायब्ररी उपलब्ध करुन देण्याच्या आमच्या बांधिलकीच्या अनुषंगाने सुपर कॉप किरण बेदी यांची वैशिष्ट्यीकृत 'गलतीकिस्की’ दूरदर्शन नॅशनलवर प्रदर्शित होणार असल्याचा आम्हाला आनंद आहे. आपल्या देशाला लॉकडाऊन दरम्यान व्यस्त राहण्यास आणि परिस्थिती सामान्य राहण्यासाठी जे करावे लागेल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू." किरण बेदी (लेखक आणि पुडुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर) म्हणाल्या'' आयपीएस अधिकारी असताना, त्या प्रवासादरम्यान मी लोकांच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यावर नेहमीच भेदभाव पाहिला आणि त्यातील बहुतेक जणांमध्ये दयेचा अभाव होता. पुस्तक हे निष्पक्ष आणि मानवी असण्याचा प्रयत्न केला आहे. 'गलतीकिस्की’ हा शो माझे ध्येय फक्त पुढील बळी वाचवणे हे होते, ते प्रसिद्धी किंवा लोकप्रियता मिळविण्याकरिता नव्हते तर लोकांनी सावधगिरी बाळगण्यावर आधारित होते. श्री अधिकारी ब्रदर्स यांच्यासह याची दूरचित्रवाणी आवृत्ती तयार केल्याबद्दल मला खूप सन्मान वाटतो आणि या भीषण काळात दूरदर्शन नॅशनलवर हा शो पुन्हा प्रसारित होणार असल्याने, लोक लॉकडाऊननंतर आत्मनिरीक्षण व आयुष्याविषयी पुनर्विचार करून या समाजाला एक चांगले एकसंघ समाज म्हणून राहण्यासाठी एक चांगले स्थान बनवण्याची संधी आहे. ''


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

कोणीतरी विमानाच्या खिडकीवर थुंकले

कोणीतरी विमानाच्या खिडकीवर थुंकले
भारतीयांना खूप वाईट सवय आहे. कुठेही थुंकणे आणि कुठेही शौचालय करणे. उघड्यावर थुंकणे, शौचास ...

खासदार संभाजीराजे यांच्या त्या पोस्टने चर्चांना उधाण; आता ...

खासदार संभाजीराजे यांच्या त्या पोस्टने चर्चांना उधाण; आता पुढे काय होणार?
राज्यसभेची खासदारकीची निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा करणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती ...

उत्तर भारतीय मोर्चाने सेवा कार्याच्या माध्यमातून पक्ष ...

उत्तर भारतीय मोर्चाने सेवा कार्याच्या माध्यमातून पक्ष वाढवावा--- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सेवा ही संघटन या मंत्राच्या आधारावर काम करून ...

नगर जिल्ह्यातील 1042 जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन

नगर जिल्ह्यातील 1042 जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन
सिंचनातून समृद्धी वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली मुख्यमंत्री ...

Asia Cup 2022: भारताने इंडोनेशियावर 16-0 ने मात करून सुपर 4 ...

Asia Cup 2022: भारताने इंडोनेशियावर 16-0 ने मात करून सुपर 4 साठी क्वालीफाई, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
गतविजेत्या भारताने यजमान इंडोनेशियाचा 16-0 असा पराभव करत आशिया चषक स्पर्धेच्या बाद फेरीत ...