मी, मुख्यमंत्री आणि अमित शाह लवकरच जागावाटप करणार - उद्धव ठाकरे

uddhav Thackeray
सध्या भाजप व शिवसेनेत नेत्यांचे इनकमिंग जोरात सुरु आहे. त्यात अजून एक आमदाराची भर पडली आहे.

बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरेंनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. शिवतारे मागील दोन टर्म बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेची वाट धरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तरे यांच्या हातात शिवबंधन बांधले आणि भगवा झेंडा दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की शिवसेनेत अजून कोण कोण येणार हे लवकरच सर्वाना समजणार आहे. पुढे
उद्धव ठाकरे म्हणाले
की शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार आहे. मी, मुख्यमंत्री आणि अमित शाह लवकरच जागावाटप करणार आहे. चांगले काम करण्यासाठी सहकारी मिळत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करत आहे. शिवसेनेत एक मोठा नेता लवकरच प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

जवान प्रथमेश पवार यांना वीरमरण

जवान प्रथमेश पवार यांना वीरमरण
जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना ...

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार,औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालय परिसरात एकतर्फी प्रेमातून ...

वैष्णवी पाटीलः लाल महालात लावणी, नाराजीनंतर मागितली माफी

वैष्णवी पाटीलः लाल महालात लावणी, नाराजीनंतर मागितली माफी
छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तव्य लाभलेल्या लाल महालमध्ये इन्स्टाग्रॅम स्टार वैष्णवी ...

'जगातील सर्वात महागडी कार', 1105 कोटी रुपये देऊनही मालकाला ...

'जगातील सर्वात महागडी कार', 1105 कोटी रुपये देऊनही मालकाला गाडी चालवण्याची परवानगी नाही
लक्झरी कार कंपन्यांपैकी एक असलेल्या मर्सिडीजच्या कार या महागड्या असल्या तरी आता तिची एक ...

राज्यसभेचं तिकीट कुणाला?

राज्यसभेचं तिकीट कुणाला?
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठीचे कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार?, याबाबत सगळ्यांनाच ...