Festival Posters
✕

अजगराने काही सेकंदात गिळले हरीण व्हिडीओ व्हायरल !

Updated: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (17:05 IST)
 
असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडिओ एका महाकाय अजगराने अनेक लोकांसमोर हरीण गिळले. सुरवातीला अजगराचा आकार पाहून एवढ्या मोठ्या हरणाला तो गिळू शकणार नाही हे समजले जात होते. पण पुढच्याच सेकंदाला त्याने तोंड उघडताच एक आश्चर्यकारक चित्तथरारक दृश्य दिसले. प्रत्यक्षात अजगराने तोंड उघडले आणि डोक्याच्या बाजूने त्याने हरीण गिळायला सुरुवात केली आणि काही सेकंदात संपूर्ण हरीण गिळंकृत केले. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nature | Travel | adventure (@beautiful_new_pix)


हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे हे कळू शकलेले नाही. परंतु वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच काही पाहिले आहे. इंस्टाग्रामवर सुंदर_नवीन_पिक्स नावाच्या पेजवर व्हिडिओही अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओ मध्ये बर्मी प्रजातीच्या अजगराने अवघ्या 12 सेकंदात एका हरिणाला गिळत आहे. या इन्स्ट्राग्राम रीलला आता पर्यंत 629 हजार लोकांनी पहिले आहे.  
 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

पुण्यातील सारसबाग भागात तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

ऑस्ट्रेलियाला प्रवास करण्यासाठी व्हिसाचे नियम बदलले! भारतीयांना आता बोटांचे ठसे देणे आवश्यक असेल

गुजरातच्या बनासकांठा येथून पंतप्रधान मोदींनी पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता वितरित केला

LIVE: महाराष्ट्रात ८४ मसाला व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित

महाराष्ट्रात ८४ मसाला व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित, १९.७० कोटी रुपयांचे मसाले जप्त

पुढील लेख
Show comments