काही पदार्थ खाण्या पिण्याचा परिणाम आमच्या त्वचेवरही होत असतो. काही पदार्थांमुळे स्किन डॅमेज होते आणि गोरी त्वचाही सावळी पडू लागते. त्वचा सावळी पडत असेल तर हे पदार्थ खाणे पिणे टाळावे: कॉफी अती साखर अल्कोहल फ्राइड पदार्थ तिखट मसालेदार पदार्थ कोल्ड ड्रिंक सी फूड व्हाईट ब्रेड दूध...