suvichar
✕

वेलेंटाइन डे करीता असे करा नेलआर्ट, जाणून घ्या या चार स्टाइल

Updated: गुरूवार, 8 फेब्रुवारी 2024 (11:47 IST)
 
फक्त वेलेंटाइन डे च नाही तर वेलेंटाइन वीक पण कपल्स उत्साहाने साजरा करतात. वेलेंटाइन डे ची सुरवात 7 फेब्रुवारी रोज डे पासून होते. 14 फेब्रुवारीला वेलेंटाइन डे साजरा केला जातो. आपल्या पार्टनरला स्पेशल असल्याची जाणीव करून देण्यासाठी हे पर्व खास असते. या खास दिवसासाठी तुम्ही तुमच्या नेलआर्टला पण खास बनवू शकतात. जर तुम्हाला नेलआर्ट आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशाच काही छान वेलेंटाइन नेलआर्ट कल्पना. 
 
1. जर तुम्ही या वेलेंटाइन डे ला रेड आणि पिंक कलर पेक्षा काही वेगळे ट्राय करू इच्छित असाल तर हे आर्ट तुमच्यासाठी खूप खास आहे. चॉकलेट ब्राउन नेलआर्ट तुमच्या हातांवर खूप छान दिसतील. तुम्ही पार्लर मध्ये जावून ही स्टाइल ट्राय करू शकतात. तसेच घरी बसून पण तुम्ही हे नेलआर्ट बनवू शकतात. 
 
2. जर तुम्हाला सिंपल आणि एलिगेंट लुक हवा असेल तर या नेलआर्टला पण ट्राय करू शकतात. हे पार्टीसाठी चांगले राहिल. ही स्टाइल तुमच्या वेस्टर्न ड्रेसवर चांगली दिसेल याशिवाय तुम्ही कैसुअल वियर किंवा ट्राउजर सोबत पण हे नेलआर्ट पण वियर करू शकतात. 
 
3. या वेलेंटाइन डे ला काही वेगळे आणि बार्बी स्टाइलमध्ये तुमच्या नेलआर्टला वियर करू शकतात. या प्रकारचे नेलआर्ट ट्रेंड मध्ये आहे. तसेच तुमच्या मित्रांना पण आवडेल. पेस्टल कलरच्या मदतीने तुमचे नेल सिंपल आणि सुंदर दिसतील व ऑनलाइन स्टोर मधून तुम्ही या प्रकारचे नेल एक्सटेंशन घेऊ शकतात किंवा तुम्हाला स्टिकर पण मिळतील. 
 
4. ही स्टाइल पण खास आहे जर तुम्हाला पिंक कलर नको असेल तर तुम्ही कुठल्यापण कलरमध्ये या स्टाइलला वियर करू शकतात. ही चांगली यूनिक स्टाइल आहे. जी तुमच्या हातांना सुंदर बनवेल. या वेलेंटाइन डे ला तुम्ही एखादा सुंदर ड्रेस घालण्याचा विचार करत असाल तर या प्रकारचे नेलआर्ट नक्की करा. जर तुम्ही एखाद्या एक्सपर्ट कडून केलेत तर चांगले दिसतील. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

रूप चौदसला चेहऱ्यावर हवा नैसर्गिक ग्लो? हा खास स्क्रब दिवाळीपर्यंत त्वचेला देईल चमकदार लुक

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

चुकीच्या जीवनशैलीमुळे यकृताच्या आरोग्यावर होतोय परिणाम? निरोगी लिव्हरसाठी दररोज करा ही ५ योगासने!

नैतिक कथा : वडिल म्हणाले मुलाला दानात आनंद आहे

चॉकलेट बर्फी आणि ओरियो लाडू: लहान मुलांसाठी खास दिवाळी स्वीट रेसिपीज

पुढील लेख
Show comments