ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा

lips care tips
Last Modified गुरूवार, 24 जून 2021 (09:00 IST)
हंगामाच्या बदलाबरोबर त्वचेवरही परिणाम होण्यास सुरवात होते. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी हंगामाच्या बदलांसह त्वचेकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
हंगामात त्वचा कोरडी होते.विशेषतः ओठाची त्वचा कोरडी होते.बऱ्याच लोकांची सवय असते की ते ओठ कोरडे झाल्यावर ओठांवर जीभ लावतात असं केल्याने ओठ अधिक कोरडे होतात. या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण ओठांचा कोरडेपणा कमी करू शकता.

1 कोरफड जेल आणि साखर-1 चमचा कोरफड जेल आणि 1 लहान चमचा साखर घ्या दोन्ही एकत्र करून ओठांना स्क्रब करा. लक्षात ठेवा की साखर जाड नसावी.आपण हे रात्री झोपण्याच्या पूर्वी आणि सकाळी आपल्या ओठांवर लावू शकता.या मुळे ओठांना मॉइश्चरायझर मिळतो.


2 तूप आणि गुलाबाचे फुल- 1 चमचा साजूक तूप आणि 1 लहान चमचा गुलाब पाकळ्यांची पूड,मिसळून आपल्या ओठांना लावावी.असं नियमितपणे केल्याने ओठ गुलाबी आणि मऊ होतात.3 काकडी- ओठांना कोरड पाण्याच्या कमतरतेमुळे होते.पाणी जास्त प्यावे आणि काकडीच्या तुकड्याचे बारीक काप करून ओठांवर 5 मिनिटे चोळा असं केल्याने ओठांचा त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होतो .


4 साय -जर आपले ओठ कोरडे होत आहेत तर ओठांवर थंड्या दुधाची साय लावा या मुळे ओठांची कोरड नाहीशी होते.

5 मध आणि पेट्रोलियम जेली- 1 बोट पेट्रोलियम जेली,2 थेंबा मध,दोन्ही एकत्र मिसळून ओठांवर लावा. 20 ते 25 मिनिट तसेच ठेवा.नंतर ओठांना स्वच्छ पुसून घ्या.असं केल्याने ओठ मऊ होतील.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या गुळाचा चहा

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या गुळाचा चहा
हिवाळ्यात गुळाचा चहा तुमच्या रोजच्या चहाची चव तर वाढवतोच पण गुळाचा चहा पिण्याचे अनेक ...

Airport Authority Jobs 2021 भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ...

Airport Authority Jobs 2021 भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये बंपर रिक्त जागा, परीक्षे न देता नोकरी मिळू शकते
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज पुन्हा सुरू होतील, सूचना वाचा
मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने सहा भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. आयोगाने ...

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल
जेव्हाही शिलाजीतचा विचार केला जातो तेव्हा पुरुषांसाठी त्याच्या फायद्यांबद्दल चर्चा केली ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे योग्य
कथा - रामायणात कैकेयी खूप आनंदी होती, कारण श्री राम राजा होणार होते. कैकेयीची दासी मंथरा ...