गुरूवार, 8 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified बुधवार, 23 जून 2021 (08:30 IST)

मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी हे उपाय अवलंबवा

जर आपण मानेच्या आणि कोपऱ्याच्या काळपटपणा मुळे त्रस्त आहात तर हे उपाय केल्याने या त्रासेतून मुक्तता मिळेल.चला तर मग कोणते आहे ते उपाय जाणून घ्या.
 
1  1चमचा हरभराडाळीचे पीठ, 1/4 चमचा हळद,2 चमचे दूध हे तिन्ही एका भांड्यात एकत्र मिसळा आणि मानेवर आणि कोपऱ्यावर लावा कोरड होऊ द्या नंतर पाण्याने धुवून घ्या 
 
2 बटाट्याचा रस दोन चमचे तांदळाचं पीठ 2 चमचे आणि 1 लहान चमचा गुलाबपाणी घेऊन एकत्र मिसळून मानेवर आणि कोपऱ्यावर लावा.20 मिनिटे तसेच ठेवा नंतर पाण्याने धुवून घ्या.
 
याचे फायदे-
 
* हरभराडाळीचे पीठ- मृत त्वचेच्या पेशींना काढतात,
 
* बटाटा- पिगमेंटेशनवर उपचार करण्यास मदत करत.
 
* तांदळाचे पीठ- हे त्वचेवर असलेले ते शोषून घेतात.त्यामुळे त्वचा तेलकट होत नाही.आणि काळपटपणा दूर होतो.
 
* गुलाबपाणी - हे त्वचा सुधारते,त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.