Dharma Sangrah
✕

Gold Rate Today 9 June: सोन्याची किंमत जाणून घ्या

Updated: बुधवार, 9 जून 2021 (13:47 IST)
 
दुसरीकडे, एमसीएक्स चांदीचा जुलै फ्यूचर्स 0.23 टक्क्यांनी किंवा 164 रुपयांनी वाढून 71,356 रुपये प्रतिकिलो राहिला. गेल्या दोन दिवसांपासून चांदीमध्ये किंचित घट झाली.
 
मंगळवारी, एमसीएक्सवर सोन्याचे दर 10 ग्रॅम 49,146 रुपयांवर गेले, तर चांदी 8 जून 2021 रोजी खाली 71,606 रुपयांवर आली. सोन्या-चांदीच्या किंमती सामान्यत: रुपया आणि डॉलरच्या तुलनेत मेटलच्या जागतिक मागणीवर अवलंबून असतात.
 
जाणून घ्या- आपल्या शहरात आज सोने-चांदीचे दर काय आहेत?
9 जून रोजी भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,060 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,430 रुपये आहे. 
मुंबईमध्ये सोन्याचे दर 22 कॅरेटसाठी 47,690 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 48,690 रुपये आहेत. 
कोलकाता येथे सोन्याचे दर 48,230 रुपये आणि चांदीचे भाव 71,400 रुपये आहेत. 
चेन्नईमध्ये सोने 46,310 रुपये आहे तर चांदी 76,000 रुपये प्रतिकिलो आहे. 
जयपूरमध्ये सोने 48,060 रुपये आणि चांदी 71,400 रुपये प्रतिकिलो आहे.
लखनौमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,060 रुपये आणि चांदी 71,400 रुपये आहे
प्रति किलो त्याचबरोबर बेंगळुरूमध्ये सोन्याचे दर 10 ग्रॅम 45,910 रुपये आणि चांदी 71,400 रुपये प्रतिकिलो आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

"मराठी मुंबईला मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही"; मुंबईत जोडप्यावरील हल्ल्यानंतर किरीट सोमय्या आक्रमक!

LIVE: पुण्यात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्यास असलेल्या थायलंडच्या १९ महिलांना अटक

फक्त १० लाखांत ह्युंदाईची नवी इलेक्ट्रिक SUV! मार्च २०२७ पर्यंत लाँच होण्याची शक्यता

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

आधी सोने न खरेदी करण्याचा सल्ला, आता पंतप्रधान मोदींचा 'बचतीचा' इशारा; २०२७ च्या संकटाचे संकेत?

पुढील लेख
Show comments