Marathi Biodata Maker

Gold-Silver Price Today:सोन्याच्या किंमतीत थोडी चढ , चांदीच्या किमतीत घसरण, जाणून घ्या आजचा दर

सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (18:25 IST)
Gold Rate Silver Price Today 27 September 2021: भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये चढ -उतार सुरूच आहेत. आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी  म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली, तर चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) च्या मते, 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवसाच्या तुलनेत 4 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर, 999 शुद्धतेच्या चांदीनेही 177 रुपये प्रति किलोची घट नोंदवली.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

लाडकी बहिण योजना' अंतर्गत ३५०० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला संजय राऊतांचा दावा

राहुल गांधी यांनी टीईटी पेपरफुटीवरून महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला

LIVE: टीईटी पेपरफुटीवर राहुल गांधींना फडणवीसांचे प्रत्युत्तर

7100mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले असलेला मोटोरोला एज 70 मॅक्स 15 जुलै रोजी लॉन्च होणार

१ ऑगस्टपासून ही शासकीय कागदपत्रे डिजिटल स्वाक्षरीशिवाय दिली जाणार नाहीत, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

पुढील लेख
Show comments