शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (16:29 IST)

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात इतकी वाढ झाली

Petrol Diesel Price Today:  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या 18 दिवसांच्या शांततेनंतर आज खळबळ उडाली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन दरांनुसार डिझेलच्या किमतीत 20 ते 24 पैशांनी वाढ करण्यात आली आहे, तर पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 5 सप्टेंबर रोजी या दोघांच्या किमती 15-15 पैसे प्रति लीटरने कमी झाल्या.दिल्लीतील इंडियन ऑईलच्या पंपावर आज पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.82 रुपये प्रति लीटरवर आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर वर्षानुवर्षे वाढत गेले
 
पहा आज देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल कोणत्या दराने विकले जात आहे ...
 
शहराचे नाव
श्री गंगा नगर पेट्रोल 113.07रु./लिटर आणि डिझेल 102.53 रु/लिटर ,इंदूर पेट्रोल रु./लिटर 109.67रु./लिटर आणि डिझेल 97.72रु/लिटर ,भोपाळ पेट्रोल 109.63  रु./लिटर आणि डिझेल  97.65 रु/लिटर,जयपूर पेट्रोल 108.13रु./लिटर आणि डिझेल 97.99 रु/लिटर,मुंबई पेट्रोल 107.26 रु./लिटरआणि डिझेल 96.41रु/लिटर,पुणे पेट्रोल 106.82 रु/लिटरआणि डिझेल 94.52 रु/लिटर,बंगळुरू पेट्रोल 104.7 रु/लिटर आणि डिझेल 94.27रु/लिटर,पाटणा पेट्रोल 103.79रु/लिटरआणि डिझेल 94.80रु/लिटर,कोलकाता पेट्रोल101.62रु/लिटर आणि डिझेल91.92रु/लिटर,दिल्ली पेट्रोल 101.19रु/लिटर आणि डिझेल88.82रु/लिटर,चेन्नईत पेट्रोल 98.96रु/लिटरआणि डिझेल93.46रु/लिटर,नोएडा पेट्रोल 98.52रु/लिटर आणि डिझेल 89.42रु/लिटर,लखनौ पेट्रोल 98.3रु/लिटर आणि डिझेल89.00रु/लिटर,आग्रा पेट्रोल 98.06रु/लिटर आणि डिझेल88.98रु/लिटर,चंदीगड पेट्रोल 97.4रु/लिटर आणि डिझेल88.56रु/लिटर,रांची 96.21 पेट्रोल रु/लिटर आणि डिझेल 93.79रु/लिटर,
 
वर्ष दर वर्षी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत झालेली वाढ -
2014-15- पेट्रोल 66.09 रुपये प्रति लीटर, डिझेल 50.32 रुपये प्रति लीटर
2015-16- पेट्रोल 61.41 रुपये प्रति लीटर, डिझेल 46.87 रुपये प्रति लीटर
2016-17- पेट्रोल 64.70 रुपये प्रति लीटर, डिझेल 53.28 रुपये प्रति लीटर
2017-18- पेट्रोल 69.19 रुपये प्रति लीटर, डिझेल 59.08 रुपये प्रति लीटर
2018-19- पेट्रोल 78.09 रुपये प्रति लीटर, डिझेल 69.18 रुपये प्रति लीटर
2019-20- पेट्रोल 71.05 रुपये प्रति लीटर, डिझेल 60.02 रुपये प्रति लीटर
 
खरं तर, परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या किंमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलतात.ऑइल मार्केटिंग कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल,भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.