एचडीएफसीने ऑनलाईन व्यवहारांवरील ट्रान्झॅक्शन चार्ज रद्द केला आहे. तर चेकद्वारे होणाऱ्या विविध व्यवहारांवर चार्ज वाढवण्याची घोषणा एचडीएफसीने केली आहे. 1 नोव्हेंबरपासून हा नियम लागू झाला. सॅलरी आणि बचत खातेधारकांना आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून चार्ज लागणार नाही, असं बँकेने म्हटलं आहे. ग्राहकांना सध्या आरटीजीएसद्वारे अडीच लाखांपर्यंत व्यवहार...