शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सहा महिने अजून वाट बघा

नोटाबंदीबद्दल काही अर्थशास्त्री सकारात्मक स्थिती ठेवतात, काही लोकांची समजूत आहे की याने अर्थव्यवस्थेला नुकसान झाले आहेत तर आंतरराष्ट्रीय संस्थांप्रमाणे नोटाबंदीमुळे लघु अवधी इकॉनॉमीला नुकसान झाले आहे परंतू लॉग टर्म व्यवसायासाठी याचा फायदा दिसून येईल. काही तज्ज्ञांप्रमाणे नोटाबंदीचा प्रभाव बघण्यासाठी अजून सहा महिने वाट बघावी लागेल. या दरम्यान पूर्ण डेटा असेल त्यावरून आकलन करणे सोपे जाईल की याने फायदा झाला की नुकसान.
 
तसेच नोटांबदीमुळे वृद्धी दरावरही प्रभाव पडला आहे. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर पहिल्या तिमाहीत जीडीपी वृद्धी दर कमी होऊन 6.1 टक्क्यांवर पोहचली. मागील वर्षी या दरम्यान 7.9 टक्के होती. नंतर एप्रिल- जून तिमाहीत वृद्धी दर आणखी कमी झाली आणि 5.7 टक्क्यांवर पोहचली होती. मागील वर्षी ही 7.1 टक्क्यांवर होती. तसेच वृद्धी दर घटण्याचे कारण नोटाबंदीच आहे की नाही सध्या तरी हे स्पष्ट कळून येत नाहीये कारण यासाठी जीएसटी ही जबाबदार असू शकते.