Marathi Biodata Maker
✕

डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण

Updated: शुक्रवार, 29 जून 2018 (08:59 IST)
 
कच्चे तेल आणि डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाची घसरण सातत्यानं सुरू आहे. दिवसाच्या सुरुवातीच्या भागात रुपयात घसरण वाढली आहे. आता डॉलरच्या तुलनेत रुपया ६९.०९च्या स्तरावर पोहोचला आहे. या आधी बुधवारी रुपया १९ पैशांनी खाली आला होता. ६८.४३ रुपये प्रति डॉलर कारभाराला सुरुवात झाली होती.
 
मंगळवारी दिवसाचा कारभार संपताना रुपया डॉलरच्या तुलनेत ११ पैशांची घसरण पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया ६८.२४च्या स्तरावर पोहोचला होता. नोव्हेंबर, २०१६ नंतर पहिल्यांदाच रुपया डॉलरच्या तुलनेत इतका खाली उतरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम शेअर बाजरावर पाहायला मिळाला आहे. शेअर बाजारात ३५.७६ अंकांची घसरण दिसून आली.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, नौदलाला ८ नवीन युद्धनौका मिळणार

नागपूरमध्ये मोठा अपघात; बांधकाम स्थळावर क्रेन कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू तर २ जखमी

LIVE: नागपूरमधील म्हाडाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत भीषण अपघात

सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, घेतली ८०,००० रुपयांची लाच! पालिका आयुक्तांना अटक

सोने आणि चांदीच्या किमती का घसरत आहे? सोने त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा ५१,००० रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदीच्या भावात २.३३ लाखांहून अधिक घसरण

पुढील लेख
Show comments