नॅनोहून लहान इलेक्ट्रॉनिक मायक्रो कार, दमदार फीचर्स, जाणून घ्या काय आहे खास

micro car Uniti
आपल्याला नॅनो तर आठवत असेल.. टाटाने नॅनो प्रॉडक्शन बंद केले. आता नॅनोहून अधिक लहान इलेक्ट्रॉनिक मायक्रो कार तयार करण्यात आली आहे. स्वीडनच्या इलेक्ट्रॉनिक कार निर्माता कंपनी ने ही कार तयार केली आहे. Uniti One नावाची ही कार दिसण्यात नॅनोहून लहान असली तरी फीचर्स दमदार आहे. जाणून घ्या काय आहे खास फीचर्स-
- ही मायक्रो कार लहान गल्ल्यांतून सोपेरीत्या वळू शकते आणि प्रदूषणाविना प्रवास करण्यात मदत करते.

- युनीटी वन कार कंट्रोल करण्यासाठी स्टेअरिंग व्हील नाही, ट्विन जॉयस्टिक हँडलबार लावण्यात आले आहे. समोरच्या बाजूला मोठी विंडशील्ड लावलेली आहे. या व्यतिरिक्त एक टॅबलेट सारखे डिस्प्ले ज्यावर स्पीड आणि बॅटरी पावरची माहिती मिळत असते.

- Uniti One नावाची इलेक्ट्रॉनिक मायक्रो कारला इंडोरमध्ये टेस्टिंग केल्यानंतर अखेर दक्षिणी स्वीडनच्या रस्त्यांवर धावण्यात आले. कंपनीप्रमाणे याची किंमत 17,300 डॉलर (11 लाख 87 हजार रुपये) आहे.
- कारमध्ये सुरक्षेसाठी याच्या चारीकडे सेंसर्स लागले आहे ज्याला इंटेलीजेंट सेफ्टी टेक्नोलॉजिससह कनेक्ट केले आहे. हे सेंसर्स कोणतीही वस्तू जवळ येण्याच्या आणि कुठेही आदळण्यापूर्वी कारला दुसर्‍या बाजूला वळवतील. याने अपघात टळेल.

- याला फुल चार्ज करून 150 ते 300 किलोमीटर पर्यंत प्रवास केला जाऊ शकतो.

- कंपनीप्रमाणे ही मायक्रो इलेक्ट्रॉनिक कार 3.5 सेकंदात 0 ते 80km/h स्पीड पकडते आणि याची टॉप स्पीड 130km/h सांगितली आहे.
- मायक्रो कारमध्ये 22 kWh क्षमतेचे बॅटरी पॅक लावण्यात आले आहे. तसेच मेन बॅटरी बॅकअपसाठी वेगळ्याने ऑग्झिलरी बॅटरी युनिट लावले आहे ज्याने घरी किंवा ऑफिसमध्ये चार्ज करून मेन बॅटरी संपल्यावर देखील 30 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकता.
- मायक्रो कारमध्ये ड्रायवरसह एक प्रवाशी प्रवास करू शकतो. या टू सीटर कारची लांबी 2.91 मीटर, रुंदी 1.2 मीटर आणि उंची 1.4 मीटर आहे. याचं वजन 450 किलोग्रॅम आहे अर्थात नॅनो कारच्या तुलनेत खूप कमी आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

येवल्याच्या मुक्तिभूमीला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र दर्जा , ...

येवल्याच्या मुक्तिभूमीला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र दर्जा , नगरविकास विभागाचा निर्णय- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला येथील मुक्तिभूमीला ...

शेतकऱ्याने पुष्पगुच्छ नाही तर कोथिंबीरची जुडी भेट म्हणून ...

शेतकऱ्याने पुष्पगुच्छ नाही तर कोथिंबीरची जुडी भेट म्हणून दिली
एका शेतकऱ्याने आपले नेत्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करत पुष्पगुच्छ नाही तर थेट कोथिंबीरची ...

जिल्हा बँक अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक निश्चित

जिल्हा बँक अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक निश्चित
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी 6 रोजी होत असून ...

ओबीसींना धक्का ! राजकीय आरक्षण देता येणार नाही : सुप्रीम ...

ओबीसींना धक्का ! राजकीय आरक्षण देता येणार नाही : सुप्रीम कोर्ट
गेल्या काही दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर राजकारण तापलेले असताना सुप्रीम ...

BWF World Tour Finals: पीव्ही सिंधूचा अंतिम फेरीत पराभव, ...

BWF World Tour Finals: पीव्ही सिंधूचा अंतिम फेरीत पराभव, रौप्य पदकावर समाधान मानावे लागले
रविवारी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत भारताची शटलर पीव्ही सिंधूला BWF वर्ल्ड टूर ...