1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (16:25 IST)

Gautami Patil गौतमीच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी See Video

गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच तिच्या डान्स स्टेपमुळे चर्चेत असते.  यावेळी सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा नृत्याचा तडाका पाहायला मिळाला.  यावेळी चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. सोलापूरच्या माळशिरस मधल्या नातेपुतेमध्ये गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिचा डान्स पाहण्यासाठी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी मोठी गर्दी केली होती.
 
 महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून गौतमीच्या डान्स वर टीका केली जात होती. गौतमीने या संदर्भात पत्रकार परिषद घेत सर्वांची माफी देखील मागितली होती. त्यानंतर सोलापूर येथे झालेल्या या कार्यक्रमात गौतमीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.