संबंधित माहिती
- या मराठी अभिनेत्रीने साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला
- Tujhyat Jeev Rangala : तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे -जाधवचे अपघाती निधन
- मराठमोळी अभिनेत्री बांधणार लग्नगाठ
- मराठी अभिनेत्री शिवाली परबची ही वस्तू चोरीला गेली
- मराठी अभिनेत्री केतकी चितळेची तुरुंगातून सुटका, शरद पवारांविरोधात केली होती अपमानास्पद पोस्ट
अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर
Instagram
रेशमने (Resham Tipnis) पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले. रेशम हि तिच्या आईच्या खूपच जवळ होती. आईच्या जाण्याने सध्या ती कोलमडली आहे. आईचा फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये म्हटले की, “आई……. यापुढे तुझा फोन येणार नाही यावर माझा विश्वासच बसत नाही. तुझ्यामुळे मी आज एवढी खंबीर बनले. मी तुला वचन देते की मी आयुष्यभर अशीच खंबीर राहिन. खूप प्रेम मला तुझी खुप खुप आठवण येत आहे”.
Edited by : Smita Joshi
Edited by : Smita Joshi
