Dharma Sangrah
✕

अफगाणिस्तानने सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला

Updated: रविवार, 23 जून 2024 (12:16 IST)
 
149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची या सामन्यात खूपच खराब सुरुवात झाली ज्यात पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेड खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला कांगारू संघाचा कर्णधार मिचेल मार्श फलंदाजीत काही विशेष कामगिरी करू शकला नाही आणि केवळ 12 धावा करून नवीन उल हकचा बळी ठरला.
 
सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव झाल्यानंतर आता सुपर 8 च्या गट 1 मधील कोणते दोन संघ उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करतील, हे आता शेवटच्या 2 उरलेल्या सामन्यांद्वारे निश्चित केले जाईल. या गटातील एक सामना भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी खेळेल तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशशी खेळेल. सध्या या गटातील गुणतालिकेत भारतीय संघ 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया2 गुणांसह दुसºया स्थानावर आहे, तर अफगाण संघही 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

शुभमन गिलला ICC कडून मोठा धक्का: चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी नाही

एशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत तीन संघ पोहोचले, चौथा संघ आज निश्चित होणार

माझ्या मौनाला कमजोरी समजू नये...क्रिकेटपटू पृथ्वी शॉने युवराज सिंगच्या वडिलांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

पुढील लेख
Show comments