देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांबाबत बीसीसीआयची 29 मे रोजी बैठक

bcci
नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 20 मे 2021 (13:45 IST)
भारत कोरोना व्हारसच्या दुसर्याक लाटेचा सामना करीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील सर्व क्रीडा उपक्रम नियंत्रणात आणले गेले आहेत. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाची विशेष रूपरेषा तयार करण्यासाठी बीसीसीआयने 29 मे रोजी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत देशांतर्गत क्रिकेट हंगामावर (2021-22) चर्चा होणार आहे. देशातील कोरोनाचा प्रसार लक्षात घेऊन आगामी स्थानिक क्रिकेट हंगामाची चर्चा करण्यासाठी बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभा 29 मे रोजी होईल, असे
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मागील हंगामात रणजी स्पर्धा खेळवण्यात न आल्याने बीसीसीआय यावर्षी सप्टेंबरपासून घरगुती हंगाम सुरू करण्याचा विचार करीत आहे.
2020-21च्या मोसमात विजय हजारे एकदिवसीय आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडक या मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. नव्या हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेने होऊ शकते.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Omicron चा धोका: झिम्बाब्वेमध्ये श्रीलंकेच्या सहा खेळाडूंना ...

Omicron चा धोका: झिम्बाब्वेमध्ये श्रीलंकेच्या सहा खेळाडूंना कोरोनाची लागण, आयसीसीने विश्वचषक पात्रता फेरी रद्द केली
ICC ने शनिवारी हरारे, झिम्बाब्वे येथे होणारी महिला विश्वचषक पात्रता 2021 रद्द केली. ...

ऑलराउंडर Rahul Tewatia लग्नाच्या बंधनात अडकले, या ...

ऑलराउंडर Rahul Tewatia लग्नाच्या बंधनात अडकले, या क्रिकेटपटूंनी हजेरी लावली
राजस्थान रॉयल्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया विवाहबंधनात अडकले. त्याने त्यांच्या ...

नाशिक क्रिकेटसाठी अत्यंत अभिमानाची बातमी, ‘या’ क्रिकेटपटूची ...

नाशिक क्रिकेटसाठी अत्यंत अभिमानाची बातमी, ‘या’ क्रिकेटपटूची निवड
नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची याही वर्षी प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड ...

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडने भारताच्या हातून विजय ...

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडने भारताच्या हातून विजय हिसकावला, कसोटी मालिकेतील पहिला सामना ड्रॉ राहिला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळली गेलेली पहिली कसोटी ...

थोडक्यात बचावले शेन वॉर्न बाईक चालवत असताना अपघात झाला, ...

थोडक्यात बचावले शेन वॉर्न बाईक चालवत असताना अपघात झाला, मुलगाही जखमी
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचा बाईक चालवताना अपघात झाला आहे. त्यामुळे ते जबर ...