आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मंधानाचे स्थान घसरले

दुबई| Last Modified बुधवार, 3 मार्च 2021 (14:57 IST)
भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना मंगळवारी जाहीर केलेल्या आयसीसी महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत दोन स्थानांनी घसरून सहाव्या स्थानी पोहोचली आहे. तर झूलन गोस्वामी गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी कायम आहे.
अनुभवी खेळाडू मिताली राज 687 गुणांसह नवव्या स्थानी आहे, ती फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये सामील झालेली दुसरी भारतीय फलंदाज आहे. स्मृतीचे 732 गुण आहेत.

इंग्लंडची सलामीवीर टॉमी ब्युमोंट न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेत 2-1 ने विजय संपादित केल्याने पाच स्थानांची उंच उडी घेत अव्वलस्थानी पोहोचली आहे. टॉमीने वेस्ट इंडीजच्या स्टेफनी टेलर व न्यूझीलंडच्या ऐमी सेटरथवाइटसारख्या खेळाडूंना पिछाडीवर सोडले व दुसर्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लेनिंगवर 16 गुणांची आघाडी घेतली.

झूलन (691), पूनम यादव (679), शिखा पांडे (675) आणि दीप्ती शर्मा (639) गोलंदाजांच्या यादीत अव्वल दहामध्ये सामील आहेत. हे सर्व खेळाडू आपल्या मागील स्थानावर कायम आहेत. ऑस्ट्रेलियाची जेस जोनासन 804 गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. तित्यानंतर तिच्याच देशाची मेगान शूट (735) हिचा नंबर येतो.
अष्टपैलूंच्या यादीत दीप्ती 359 गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी अव्वल स्थानीच आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?
श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...

पॅट कमिन्स वडील होणार आहेत, प्रेयसीने दिली चांगली बातमी तर ...

पॅट कमिन्स वडील होणार आहेत, प्रेयसीने दिली  चांगली बातमी तर वॉर्नरची बायको म्हणाली - ही खळबळजनक बातमी आहे
कोरोनाविरूद्धच्या लढाईत लढा देऊन भारतीयांना मदत करून आपली मने जिंकणारी कोलकाता नाइट ...

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली की ...

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली की आयपीएल 2021 चे उर्वरित सामने भारतात होणार नाहीत
आयपीएल 2021 पुढे ढकलल्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की या ...

भारतीय क्रिकेटपटूंना फक्त कोविशील्ड वैक्सीन घ्यावी, ...

भारतीय क्रिकेटपटूंना फक्त कोविशील्ड वैक्सीन घ्यावी, त्यामागील कारण जाणून घ्या
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2021) 14 वा सत्र अवेळी संपला. आता भारतीय खेळाडूंना पुढच्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...