Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर सर्वात अधिक मासे येथे खातात

Updated: बुधवार, 11 जुलै 2018 (16:45 IST)
 
विश्वभरात 2017 मध्ये मत्स्य उत्पादन 17.1 कोटी टन असे होते. यातून 47 टक्के मासोळ्या फिश फार्मिंग हून आल्या. विश्वभरात मासोळ्यांचे खप 1961 आणि 2016 दरम्यान 3.2 टक्के वाढला आहे. या दरम्यान जनसंख्या 1.6 टक्के या गतीने वाढली आहे.
 
रिपोर्टप्रमाणे 2015 मध्ये वैश्विक पातळीवर जनावरांपासून मिळणार्‍या प्रोटीन मध्ये मासोळ्यांची भागीदारी 17 टक्के होती. सर्व देशांसाठी हे एकसारखे नाही. बांगलादेश, कंबोडिया, गॅम्बिया, घाना, इंडोनेशिया, सिएरा लिओन, श्रीलंका आणि दुसरे विकासशील देशांमध्ये जनावरांपासून मिळणार्‍या प्रोटीनमध्ये 50 टक्के योगदान मासोळ्यांचे आहे.
 
तसेच युरोप, जपान आणि अमेरिकेत 2015 मध्ये एकूण 14.9 कोटी टन मासोळ्यांचा खप झाला. हे विश्वभरात होणार्‍या खपचा 20 टक्के आहे. चीन येथे देखील शीर्षस्थानी आहे. चीन मासोळ्यांचा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि सर्वात अधिक खप देखील येथेच होतो. 2015 मध्ये विश्वभरातील 38 टक्के मासे केवळ चीनमध्ये बघायला मिळाल्या.
 
हा एक मोठा व्यवसाय असल्याचे म्हणून शकतो कारण विश्वभरात 5.96 कोटी या उद्योगात आहे आणि यातून 14 टक्के प्रमाण महिलांचे आहे. तसेच 2016 च्या आकड्यां प्रमाणे विश्वभरात मासे धरण्यासाठी वापरण्यात येणार्‍या लहान-मोठ्या नौकांची अंदाजे संख्या 46 लाख आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Independence Day 2026 Wishes in Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रिलायन्स-रोल्स रॉइस भागीदारी करून भारतात एएमसीए लढाऊ विमानासाठी स्वदेशी इंजिनांची रचना आणि निर्मिती करणार

नागपूरमध्ये गर्भपाताच्या अवैध औषधांचे रॅकेट उघडकीस, दोघांना अटक

LIVE: कंपन्या बंद पडल्याच्या वृत्तांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले

एफडीएने पार्ले ॲग्रोच्या चेंबूर येथील गोदामावर ११ तासांचा छापा टाकला, मुदत संपलेली फ्रुटी व शीतपेये जप्त

पुढील लेख
Show comments