Festival Posters
✕

सिंगल मदरने आर्थिक नियोजन कसे करावे?

Updated: शनिवार, 21 मार्च 2020 (17:20 IST)
आपण ऐकले आहे की एकट्या आई होण्याचे काम दुप्पट आहे, दुप्पट जबाबदारी आणि तेवढेच दुप्पट ताणतणाव. 

आर्थिक व्यवस्थापन स्वतः एकट्याने करणे एक खूप मोठे कठीण टास्क आहे आणि एकट्या आईसाठी हे अधिक कठीण होऊन जाते. म्हणूनच आम्ही तुम्हाला सिंगल मदरने कशाप्रकारे आपले आर्थिक व्यवस्थापन करावे या संदर्भात टिप्स देत आहोत त्या खालील प्रमाणे.

१ उद्दिष्टेः अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांची व्याख्या करुन स्पष्टता मिळू शकते. या उद्दीष्टांच्या आधारे गुंतवणुकीचे विभाजन करून सिंगल मदरला, योग्य ती दिशा मिळू शकेल जसे कि, आपल्या मुलाच्या खर्चासाठी स्वतंत्र निधी तयार करणे. गुंतवणूकी अशा प्रकारे केली पाहिजे की यामुळे उत्पन्नाचा स्वयंचलित स्थिर प्रवाह राहिला पाहिजे उदा. स्थिर रिटर्न एसआयपीमध्ये गुंतवणूक इ.
 
२. ट्रॅकर्स: खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च व इन्कम ट्रॅकर्स संबंधित अनुप्रयोगांचा उपयोग करणे. जपून खर्च करणे हि आर्थिक व्यवस्थापनासाठी महत्वाचा गुरुकिल्ली आहे.
 
३. आकस्मित निधी: एक आकस्मित निधी तयार करणे ही पहिली पायरी असावी जे सिंगल मदर अनपेक्षित आणि आकस्मिक होणाऱ्या दुर्घटनेसाठी त्या खर्चातून मदत होईल. त्यामुळे दैनंदिन आर्थिक योजनेवर परिणाम होणार नाही.

४. शासकीय सहाय्य: अशा महिलांसाठी सरकार कडून महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना आहेत. जसे कि, महिलांच्या बचत बँक खात्यावर रोख रक्कम, विशेष वैद्यकीय विमा योजना, अनुदानित गृह कर्ज इत्यादीं.
 
५. विम्याचा आधार: चांगल्या विमा योजनांमध्ये गुंतवणूकीमुळे जोखीमांमध्ये आयुष्यभर एक प्रकारे आधार मिळते. आजच्या काळातील आजारांच्या काळात अनेक तज्ञांनी आरोग्य विम्याचे महत्त्व पटवून दिले आहे.  
आई-वडील अशी दोघांची ही भूमिका निभावणे अजिबात सोपे नाही. तर, या ड्युअल रोल प्लेयर्ससाठी थोडासा आर्थिक सल्ला थोडा दिलासा देणारा नक्कीच ठरू शकतो!

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

आधी बंद दाराआड गुप्त बैठक! मग दोन्ही ठाकरे बंधू मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मंचावर दिसले

दिवाळीनिमित्त नागपूर-मुंबई आणि पुणे मार्गावर विशेष गाड्या धावणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27: मुंबईने रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हरियाणाला १० गडी राखून पराभूत केले

पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; बाळंतीण महिलेसह १० जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments